दसऱ्याच्या दिवशी करा या ६ गोष्टी, पैशांची कमी जाणवणार नाही

Shubham Banubakode

दसऱ्याचा सण

भारतात दसाऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा २ ऑक्टोबर रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो.

Dussehra 2025 Celebration in India

|

esakal

लक्ष्मी सूक्ताचे पठण

दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठून लक्ष्मी सूक्ताचे पठन केल्यास आर्थिक अडचणी कमी होऊन धनवृद्धी होते, असं मानलं जातं.

Dussehra 2025 Celebration in India

|

esakal

वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद

दसऱ्याच्या दिवशी सकाळी घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे. तसेच नवरात्रातील शांती कलशाचे पाणी घरभर शिंपडावं. यामुळे घरात सुख-समृद्धी कायम राहते.

Dussehra 2025 Celebration in India

|

esakal

शमी वृक्षाची पूजा

करिअर आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा करावी. तसेच देवीला शमीची पाने अर्पण करावी, यामुळे समृद्धी प्राप्त होते.

Dussehra 2025 Celebration in India

|

esakal

दुर्गा हवनाची राख शिंपडावी

दसऱ्याच्या दिवशी होम हवनाची राख घराच्या चारही बाजूंना शिंपडावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.

Dussehra 2025 Celebration in India

|

esakal

देवीचे पाय पुसावे

सामान्यत: नवमीनंतर दसऱ्याला दुर्गा देवीच्या मूर्तीचं विसर्जन होते. अशावेळी देवीचे पाय वस्त्राने पुसून ते वस्त्र तिजोरीत ठेवावं. यामुळे धनवृद्धी होते.

Dussehra 2025 Celebration in India

|

esakal

दिवा लावावा

दसऱ्याच्या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावणं, अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे पुर्वजांचे आणि देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात.

Dussehra 2025 Celebration in India

|

esakal

तज्ञांचा सल्ला घ्या

ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Dussehra 2025 Celebration in India

जगातला सर्वात महाग किडा, विकल्यास येईल फॉर्च्यूनर...

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

हेही वाचा -