जगातला सर्वात महाग किडा, विकल्यास येईल फॉर्च्यूनर...

Shubham Banubakode

सर्वात महाग किडा

स्टॅग बीटल हा जगातील सर्वात महागडा किडा आहे. याच्या काही दुर्मिळ प्रजातींची किंमत तब्बल 75 लाखांपर्यंत आहे. या पैशात तुम्ही फॉर्च्यूनरसारखी लग्झरी कार खरेदी करू शकता.

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

अनोखी रचना

स्टॅग बीटलची त्याच्या अनोखी रचना आणि सांस्कृतिक महत्त्व यामुळे वन्यप्रेमींसाठी स्टेटस सिम्बॉल बनला आहे.

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

1200 हून अधिक प्रजाती

जगभरात स्टॅग बीटलच्या 1200 हून अधिक प्रजाती आहेत. या प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकेतील उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतात.

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

भारतातील उपस्थिती

भारतात स्टॅग बीटल आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये आढळतो. मात्र, हा दुर्मिळ प्रजातींच्या यादीत येतो.

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

आयुष्य

नर स्टॅग बीटल 35-75 मिमी लांब, तर मादी 30-50 मिमी लांब असतो. यांचे वजन 2-6 ग्रॅम आणि सरासरी आयुष्य 3-7 वर्षे असते.

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

धोक्यातील प्रजाती

जंगलतोडीमुळे स्टॅग बीटलच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्यात आहेत. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे.

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

जपानमधील लोकप्रियता

जपानमध्ये स्टॅग बीटलला पाळीव प्राणी आणि स्टेटस सिम्बॉल मानले जातो. तिथे 3 लाखांहून अधिक लोक हे कीटक जमा करतात आणि बीटल फायटिंग स्पर्धा आयोजित केल्या जातात.

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

सांस्कृतिक महत्त्व

जपान आणि इतर आशियाई संस्कृतींमध्ये स्टॅग बीटलला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. काहींच्या मते, हा किडा घरात ठेवल्याने धनलाभ होतो.

World’s Most Expensive Insect: Stag Beetle Price & Facts

|

esakal

उड्डाणापूर्वी पायलट परफ्यूम का लावत नाहीत? कारण ऐकून डोक्याला हात लावाल...

Why Pilots Cannot Wear Perfume Before Flights

|

esakal

हेही वाचा -