Anushka Tapshalkar
नवरात्रीचे नऊ दिवस देवी दैत्यांशी युद्ध करत असते. नवव्या दिवशी महिषासुराचा पराभव करून देवीने वाईटावर चांगल्याचा विजय मिळवलेला असतो. त्यामुळे दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो.
Health Benefits of Apta Leaf | Dussehra
sakal
हा आनंद साजरा करण्यासाठी दसरा किंवा विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की या पानांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.
Health Benefits of Apta Leaf | Dussehra
sakal
आपट्याचे शास्त्रीय नाव बौहिनिया रेसमोसा (Bauhinia Racemosa) आहे.
Health Benefits of Apta Leaf | Dussehra
sakal
आपट्याचा अर्क जंतुनाशक आणि ऑक्सिडंट विरोधी असल्यामुळे बुरशीजन्य संसर्गांवर प्रभावी आहे.
Health Benefits of Apta Leaf | Dussehra
sakal
आपट्याची पाने अस्थमा सारख्या विकाराशी लढण्यासाठी फायदेशीर आहेत.
Health Benefits of Apta Leaf for Asthma
आपट्याची पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात सहाय्यक ठरतात, त्यामुळे मधुमेहावर प्रभावी आहेत.
Health Benefits of Apta Leaf for Blood Sugar
sakal
आपट्याच्या पानांचे नियमित सेवन शरीराला अनेक आरोग्य फायदे देते.
Health Benefits of Apta Leaf for | Dussehra
sakal
दसऱ्याचं सोनं जसं महत्त्वाचं असतं, तसंच आपट्याची पानं शरीरासाठी सोन्यासारखीच उपयुक्त असतात.
Health Benefits of Apta Leaf for | Dussehra
sakal
Significance of Marigold in Dussehra
Sakal