पाकिस्तानातही साजरा व्हायचा दसरा? रावणाचं दहन व्हायचं? पाहा 100 वर्षांपूर्वीचे फोटो

Vinod Dengale

पाकिस्तानात दसरा

आज पाकिस्तानात दसरा साजरा होत असल्याची कल्पनाही अनेकांना आश्चर्यकारक वाटेल.

Dussehra Pakistan

|

eSakal

100 वर्षांपूर्वी

मात्र, 100 वर्षांपूर्वी आताच्या पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये दरवर्षी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात असे.

Pakistan dasara 100 Years ago

|

eSakal

बलुचिस्तान

या छायाचित्रात 1920 मध्ये बलुचिस्तानमधील क्वेटा (ब्रिटिश इंडिया) येथे साजरा केला जाणारा हिंदूंचा दसरा म्हणजेच विजयादशमीचा उत्सव दिसतो.

Baluchisthan Dasara

|

eSakal

सिंध

फक्त बलुचिस्तानच नाही, तर आजच्या पाकिस्तानातील लाहोर आणि सिंध या भागांतही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे.

Dasara in Sindh

|

eSakal

1931 फोटो

त्याचप्रमाणे 1931 मध्ये क्वेटामध्ये साजरा केला गेलेल्या दसाऱ्याचा हा फोटो आहे. दहा मुखी रावणाचे दहन यात दिसते.

1931 Dasara

|

eSakal

लाहोर

1923 मध्ये इटलीतील La Domenica del Corriere या नियतकालिकात एका चित्रात लाहोरमध्ये दसरा साजरा होत असल्याचे दाखवण्यात आले होते.

Lahore Dasara

|

eSakal

दसरा

दसऱ्याच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा संदेश दिला जातो.

Dasara

|

eSakal

125 वर्षांपूर्वी कशी निघायची गणपतीची मिरवणूक? जुने फोटो पुन्हा व्हायरल

Ganpati Visarjan 125 Years Ago 

|

eSakal

हेही वाचा