Vinod Dengale
देशभरात गणेशोत्सव सध्या मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.
Ganpati Festival
esakal
शुक्रवार, 27 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता होईल.
Ganpati procession
esakal
मागच्या काही दिवसंतील विद्यानंद बापट यांच्यामुळे गणपती मिरवणुकीतील DJ चर्चेचा विषय ठरत आहे.
Vidyanand Bapat
esakal
आजपासून 125 वर्ष मागे म्हणजे 1900 च्या काळात मात्र गणपतीची मिरवणूक वेगळ्या पद्धतीने होत असे.
125 Years Old
esakal
स्वातंत्र्यपूर्वी 1900 च्या आसपासचा हा मध्य प्रांतातील गणपती मिरवणूकीचा फोटो आहे.
1900s Old Image
esakal
त्याकाळात ना DJ होता, ना डॉल्बी एकदम शांत पद्धतीने त्यावेळी गणपती मिरवणूक होत असे.
Ganpati procession without DJ
esakal
खांद्यावरुन पालखी घेत गणपती बाप्पाची मिरवणूक, लहान मुलांचा मोठा सहभाग हे त्याकाळातील वैशिष्ट्य होत.
125 Years Old Ganpati Festival
esakal
See How Alandi Looked 100 Years Ago!
esakal