Apurva Kulkarni
गुजरातमधील द्वारका इथं भगवान श्रीकृष्णाचं असलेलं द्वारकाधीश मंदिर अतिशय पवित्र मानलं जातं.
Dwarkadhish Temple flag changed six times
esakal
या मंदिराची प्रसिद्ध अख्यायिका आहे. मंदिराच्या मुख्य शिखरावर दररोज ६ वेळा ध्वज बदलला जातो.
Dwarkadhish Temple flag changed six times
esakal
६ ध्वजापैकी सकाळी ७ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता फडकणारा जाणारा ध्वज, जिल्हाधिकारी स्वतः बुक करतात.
Dwarkadhish Temple flag changed six times
esakal
इतर उरलेले ४ ध्वज हे स्थानिक ब्राह्मण ५०५ कार्यालयात बुक करतात.
Dwarkadhish Temple flag changed six times
esakal
मंदिरावर फडकणारा ध्वज ५२ गज म्हणजेच १५५ फूट इतका लांबीचा असतो.
Dwarkadhish Temple flag changed six times
esakal
हा ध्वज मंदिराच्या ७८ मीटर उंच शिखरावर पारंपरिक पद्धतीने फडकवला जातो. वारानुसार या ध्वजाचे रंग बदलले जातात.
Dwarkadhish Temple flag changed six times
esakal
सोमवारी – गुलाबी, मंगळवारी – पिवळा, बुधवारी – हिरवा रंगाचा ध्वज फडकतो. तर गुरुवारी – केशरी, शुक्रवारी – पांढरा, शनिवारी – निळा, रविवारी – लाल ध्वज असतो.
Dwarkadhish Temple flag changed six times
esakal
राशी भविष्य २०२६ : कन्या राशीच्या विवाह जीवनात येणार मोठे बदल; शुभ-अशुभ काळ जाणून घ्या
Kanya Rashi Vivah Yog 2026
Sakal