राशी भविष्य २०२६ : कन्या राशीच्या विवाह जीवनात येणार मोठे बदल; शुभ-अशुभ काळ जाणून घ्या

Aarti Badade

कन्या राशी

तुमच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती आणि तर्कशुद्ध विचारसरणी आहे. कल्पकता आणि वाक्‌चातुर्य हे तुमचे उपजत गुण आहेत.

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

Sakal

२०२६ मधील विवाह संधी

विवाहेच्छु मुला-मुलींसाठी २०२६ हे वर्ष अत्यंत आशादायक आहे. जानेवारी ते ऑक्टोबर हा १० महिन्यांचा कालखंड विवाह जमण्यासाठी अनुकूल आहे.

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

Sakal

वर्षाची शुभ सुरुवात

वर्षाच्या सुरुवातीलाच १३ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ हा काळ वैवाहिक बोलणी करण्यासाठी आणि शुभ कार्यासाठी उत्तम आहे.

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

Sakal

मार्च महिन्यातील 'गोल्डन' संधी

मार्च महिन्यात २ मार्च ते २४ मार्च २०२६ दरम्यान ग्रहमान तुमच्या बाजूने असेल, ज्यामुळे वैवाहिक सुखात वाढ होईल.

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

sakal

उन्हाळ्यातील शुभ मुहूर्त

मे ते जुलै दरम्यान, विशेषतः १२ मे ते ३ जुलै २०२६ या प्रदीर्घ काळात कन्या राशीच्या व्यक्तींचे विवाह जमण्याचे प्रबळ योग आहेत.

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

Sakal

सणासुदीचा काळ (सप्टेंबर-नोव्हेंबर)

सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ३ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२६ हा काळ अतिशय फलदायी असून रखडलेली मंगलकार्ये मार्गी लागतील.

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

sakal

वर्षाचा शेवट सुखाचा!

वर्षाच्या अखेरीस २२ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ हा काळ वैवाहिक सौख्यासाठी पुन्हा एकदा अनुकूल राहील.

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

Sakal

'या' काळात सावध राहा!

सावधान! २ एप्रिल ते ११ मे २०२६ हा कालखंड प्रतिकूल आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे वैवाहिक निर्णय घेणे किंवा वाद घालणे टाळावे.

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

Sakal

2026 मध्ये ग्रहांची उलथापालथ; ‘या’ राशींसाठी सुरू होणार संघर्षाचा काळ

Horoscope 2026 राशीभविष्य

|

Sakal

येथे क्लिक करा