Yashwant Kshirsagar
काही दिवस रोज एक कच्चा टोमॅटो खाल्ल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसू लागतात. हिरव्या पालेभाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यांबरोबर टोमॅटोही आरोग्यदायी आहाराचा भाग बनतो.
Tomato Health Benefits
esakal
कच्चा टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असते. ते शरीराला हायड्रेट ठेवते आणि तहान भागवते.
Tomato Health Benefits
esakal
कच्चा टोमॅटो खाल्ल्यावर त्यातील सर्व बहुपोषक घटक शरीराला सहज उपलब्ध होतात. शिजवल्यापेक्षा कच्चा टोमॅटो अधिक फायदेशीर ठरतो.
Tomato Health Benefits
esakal
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील विषारी द्रव्ये कमी करतात.
Tomato Health Benefits
esakal
टोमॅटोमधील लाइकोपीनमुळे हृदयरोगाचा धोका १४% कमी होतो. कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होतात तर एचडीएल वाढते. रक्तवाहिन्या निरोगी राहतात.
Tomato Health Benefits
esakal
लाइकोपीन इंसुलिन पेशींचे कार्य सुधारते. जळजळ कमी करते आणि पेशींचे नुकसान थांबवते. फायबर पचनक्रिया सुधारते.
Tomato Health Benefits
esakal
व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन रोगप्रतिकारक पेशी वाढवतात. अनेक रोगांपासून संरक्षण मिळते आणि व्हायरस थांबवण्यास मदत होते.
Tomato Health Benefits
esakal
टोमॅटोमधील नैसर्गिक फायबर पचनक्रिया वेगवान करते. पोट साफ राहते आणि अपचन कमी होते.
Tomato Health Benefits
esakal
अँटिऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार ठेवतात. शरीराची ऊर्जा वाढते आणि थकवा कमी होतो.
Tomato Health Benefits
esakal
Indian Railways free facilities
esakal