रेल्वेच्या तिकिटासोबत मोफत मिळतात 'या' ५ सुविधा, तुम्ही लाभ घेतलाय का?

Yashwant Kshirsagar

लाखो लोकांचा प्रवास

भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात; अनेकांसाठी कामावर किंवा शाळेत जाण्यासाठी हे प्रवासाचे मुख्य साधन आहे.

Indian Railways free facilities 

|

esakal

स्वस्त प्रवास

प्रवासासाठी सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर मार्ग असल्याने, भारतीय रेल्वेला देशाची 'जीवनवाहिनी' मानले जाते.

Indian Railways free facilities 

|

esakal

मोफत सुविधा

पण तिकीट काढल्यानंतर भारतीय रेल्वे अनेक मोफत सुविधा देते, याची फार कमी प्रवाशांना माहिती असते. या सुविधा केवळ प्रवास अधिक आरामदायक बनवत नाहीत, तर गरजेच्या वेळी अत्यंत उपयुक्तही ठरू शकतात.

Indian Railways free facilities 

|

esakal

कोणत्या सुविधा ?

जर तुम्ही लवकरच रेल्वेने प्रवास करणार असाल किंवा नियमित प्रवासी असाल, तर या मोफत सुविधांची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

Indian Railways free facilities 

|

esakal

प्रतीक्षा कक्ष

जर तुमची ट्रेन उशिरा येणार असेल किंवा तुम्ही कनेक्टिंग ट्रेनची वाट पाहत असाल, तर रेल्वे स्टेशनवरील प्रतीक्षा कक्षांमध्ये मोफत मिळतो येथे तुम्ही आरामात बसू शकता, विश्रांती घेऊ शकता आणि तुमचे सामान सुरक्षित ठेवू शकता.

Indian Railways free facilities 

|

esakal

मोफत वायफाय

आजच्या काळात इंटरनेटची सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, भारतीय रेल्वे अनेक मोठ्या स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा पुरवते. तिकिटाचा तपशील,महत्त्वाचे फोन कॉल करू शकता किंवा ऑनलाइन कामे पूर्ण करू शकता.

Indian Railways free facilities 

|

esakal

ब्लँकेट, उशी आणि चादरी

जर तुम्ही AC डब्यात तिकीट बुक केले असेल, तर काही सुविधा आधीच भाड्यात समाविष्ट असतात. रेल्वे स्वच्छ चादरी, उशा आणि ब्लँकेट कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुरवते.

Indian Railways free facilities 

|

esakal

त्वरित वैद्यकीय मदत

प्रवासादरम्यान एखादा प्रवासी आजारी पडल्यास, भारतीय रेल्वे वैद्यकीय मदत पुरवते. गरज भासल्यास, पुढील स्थानकावर डॉक्टरांची व्यवस्था केली जाऊ शकते. रेल्वे कर्मचारी पूर्ण सहकार्य करतात.

Indian Railways free facilities 

|

esakal

सुरक्षा, मदतीसाठी कर्मचारी

याव्यतिरिक्त, प्रवासादरम्यान काही समस्या उद्भवल्यास मदतीसाठी TTE, कोच अटेंडंट आणि रेल्वे हेल्पलाइन उपलब्ध असतात. ही सुविधा विशेषतः महिला, वृद्ध आणि मुलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Indian Railways free facilities 

|

esakal

कसे दिसायचे भारतातील पहिले चित्रपटगृह? १२० वर्षांपूर्वीचे फोटो आले समोर

India First Cinema Hall

|

esakal

येथे क्लिक करा