शोले चित्रपटाचं शूटिंग कसं झालेलं? चक्क 50 वर्षांपूर्वीचे दुर्मिळ फोटो, सेटवरची मज्जा

Saisimran Ghashi

शोले (1975)

शोले चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 25 वर्षे पूर्ण झाली आहेत

Rare Photos from Sholay Set 50 Years Ago

|

esakal

शूटिंगचा सेट

पण तुम्हाला माहितीये का या चित्रपटाच्या शूटिंगवेळी सेटवर किती मजा असायची

sholay movie bts

|

esakal

डोंगराची खरेदी

शूटिंगसाठी बंगळुरूडवळील संपूर्ण टेकडी खरेदी करून तिथे रस्ते आणि गाव वसवले

Sholay Shooting Locations

|

esakal

कॅमेऱ्यामागची अनोखी मैत्री

अमिताभ, धर्मेंद्र आणि संजीव कुमार हॉटेलात न राहता सेटवर टेंटमध्ये एकत्र राहायचे.

sholay movie actors friendship

|

esakal

पात्रांच्या निवडीमागचे गुपित

अमजद खान यांनी भूमिकेसाठी चंबलच्या खऱ्या दरोडेखोरांवर आधारित पुस्तकांचा अभ्यास केला होता.

sholay movie set funny moments

|

esakal

अचूकतेसाठी मेहनत

जय-राधाचा कंदीलवाला सीन नैसर्गिक प्रकाशात टिपण्यासाठी टीम रोज संध्याकाळी वाट पाहायची.

sholay movie best scenes

|

esakal

ॲक्शन सीनचा थरार

सुरुवातीचा प्रसिद्ध ट्रेन दरोड्याचा सीन शूट करण्यासाठी तब्बल सात आठवडे लागले होते.

sholay movie amitabh bacchan

|

esakal

सेटवर रंगलेली मस्ती

हेमा मालिनी यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी धर्मेंद्र स्पॉटबॉयला चुका करायला लाच द्यायचे.

sholay movie hema malini and dharmendra

|

esakal

पडद्यामागची खरी मज्जा

शॉट संपताच कलाकार सेटवर एकत्र पत्ते खेळायचे आणि सायकलवरून फिरायचे.

sholay shooting rare images

|

esakal

मांजर आणि उंदराची दुश्मनी का असते? कारण जाणून शॉक व्हाल

why mice and cats are enemies always fight reason

|

esakal

येथे क्लिक करा