'हे' 5 संकेत दिसल्यास सुरू होते केस गळती

पुजा बोनकिले

केस

निरोगी आणि घनदाट केस असावे असे अनेकांना वाटते.

Esakal

केस गळती

पण अनेकांचे केस गळतात.

Hair Fall Tips | ESakal

लक्षणे

केस गळण्याची सुरूवात होण्यापूर्वी कोणते लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.

कोंडा दिसू लागतो

जर तुम्हाला तुमच्या टाळूवर पांढरे डाग किंवा कोंडा दिसला तर ते केस गळतीचे पहिले लक्षण आहे. 

Danruff | Sakal

डोक्यात खाज सुटणे

जर तुम्हाला सतत टाळूला खाज येत असेल, तर ते टाळूच्या संसर्गाचे किंवा कोरड्यापणाचे लक्षण असू शकते.

Hair Fall | sakal

शाम्पू केल्यानंतरही चिकटपणा

जर तुमचे केस पूर्णपणे धुतल्यानंतरही चिकट किंवा जड वाटत असतील तर ते तेल आणि घाण साचल्यामुळे असू शकते. 

hair fall

| Sakal

अचानक तुटणे किंवा गळणे

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे केस खूप कमकुवत आहेत आणि थोड्याशा जोराने तुटतात, आणि केस विंचरताना किंवा धुताना जास्त केस गळत आहेत, तर हे केस गळण्याचे स्पष्ट लक्षण आहे.

Hair Fall

| Sakal

शरीराला सर्वात घातक असणारे गोड पदार्थ कोणते? पाहा फोटो

Sugar

|

Sakal

आणखी वाचा