Aarti Badade
बदललेली जीवनशैली आणि प्रदूषणामुळे किडनी कॅन्सरचे प्रमाण वाढत असून, सुरुवातीला लक्षणे न जाणवल्याने याला 'सायलेंट किलर' मानले जाते.
Kidney Cancer Symptoms
Sakal
लघवीचा रंग अचानक बदलणे किंवा वेदनाविरहित लालसर लघवी होणे हे किडनी कॅन्सरचे सर्वात मोठे प्राथमिक लक्षण असू शकते.
Kidney Cancer Symptoms
Sakal
पाठीच्या खालच्या भागात किंवा कंबरेच्या एका बाजूला सतत दुखणे हे ट्यूमरमुळे आजूबाजूच्या स्नायूंवर पडणाऱ्या दाबाचे संकेत असू शकतात.
Kidney Cancer Symptoms
Sakal
कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता वेगाने वजन कमी होणे आणि सतत प्रचंड थकवा जाणवणे हे शरीरातील कॅन्सर पेशींचे लक्षण असू शकते.
Kidney Cancer Symptoms
Sakal
कोणतेही इन्फेक्शन नसताना सतत ताप येणे किंवा रात्री झोपेत अचानक घाम येणे यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
Kidney Cancer Symptoms
Sakal
धूम्रपान करणारे, उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती आणि ज्यांच्या कुटुंबात किडनी कॅन्सरचा इतिहास आहे, त्यांनी विशेष सावध राहणे गरजेचे आहे.
Kidney Cancer Symptoms
Sakal
आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास रोबोटिक सर्जरी किंवा औषधांच्या मदतीने ९०% रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.
Kidney Cancer Symptoms
Sakal
Benefits of eating okra
sakal