सांधेदुखी किंवा वात वाढला की शरीरात दिसतात 'हे' बदल

Anushka Tapshalkar

वात वाढल्याची सुरुवात ओळखा

सांधेदुखी, पाठ कडक होणे, शरीराला थंडी वाटणे – ही सुरुवातीची मुख्य चिन्हं आहेत.

त्वचा आणि ऊर्जा बदलते

त्वचा कोरडी, खरखरीत होते आणि अचानक थकवा जाणवतो.

Dry skin

|

sakal 

पचन बिघडतंय का?

कब्ज, गॅस, पोट फुगणं आणि अन्न न पचणे – वात वाढल्याचे मोठे संकेत.

Sakal

झोप आणि शरीरावर परिणाम

झोप न लागणे, अंगात कंप येणे – हे लक्षण दुर्लक्षित करू नका.

sakal

मनावरही होतो परिणाम

चिंता, भीती, चंचलपणा, लक्ष न लागणे – वात मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो.

sakal

आहारात करा हे बदल

गरम, तुपकट, हलका आहार घ्या
मूग खिचडी, आलं, हळद, ओवा, हिंग, लसूण उपयोगी

Sakal

Lifestyle + घरगुती उपाय

योग (वज्रासन, पवनमुक्तासन), 7-8 तास झोप
तिळाच्या तेलाने मसाज, उबट पाणी, ओवा आणि सोनठ चहा फायदेशीर

Lifestyle is Also Important

|

sakal

लाईमलाईटमध्ये स्टार्स, पण नात्यात साधेपणा! मजबूत रिलेशनशिपसाठी यामी-आदित्य पाळतात 'हे' 4 नियम

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

आणखी वाचा