लाईमलाईटमध्ये स्टार्स, पण नात्यात साधेपणा! मजबूत रिलेशनशिपसाठी यामी-आदित्य पाळतात 'हे' 4 नियम

Anushka Tapshalkar

Dhurandhar 2

आदित्य धरचा ‘Dhurandhar: The Revenge’ हा अ‍ॅक्शनने भरलेला ब्लॉकबस्टर जरी पडद्यावर धुमाकूळ घालत असला, तरी वैयक्तिक आयुष्यात तो अत्यंत साधा आणि ग्राउंडेड राहून यामीसोबत एक मजबूत व प्रामाणिक नात्याचं सुंदर उदाहरण देतो.

Dhurandhar 2 Success

|

sakal

साधेपणातलं प्रेम

यामी गौतम आणि आदित्य धर यांची प्रेमकहाणी ग्लॅमरपासून दूर असून, ती साधेपणावर आधारित आहे.

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

प्रायव्हसीला प्राधान्य

2021 मध्ये त्यांनी अत्यंत खाजगी रीतीने विवाह केला, ना कोणताही दिखावा, ना मोठा समारंभ.

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

ओव्हरअ‍ॅनालिसिस टाळा

प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन विश्लेषण करण्यापेक्षा, नात्यातील प्रेम आणि विश्वास जपा.

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

आदर हा पाया

नातं टिकवायचं असेल तर mutual respect सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

एकमेकांचे चीअरलीडर बना

‘Uri: The Surgical Strike’ पासून ते ‘धुरंधर 2’ पर्यंत; दोघंही एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करतात.

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

भावना व्यक्त करा

सोशल मीडियावरही ते एकमेकांबद्दलचं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात.

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

रोज एकमेकांची निवड करा

खरं नातं म्हणजे दररोज एकमेकांना निवडणं आणि प्रेम जपणं.

Relationship lessons to borrow from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

'हाऊसफुल्ल' हा शब्द कसा आला? 'या' मराठी अभिनेत्रीच्या पणजोबांशी आहे कनेक्शन

Who Invented Theatre Term Housefull

|

sakal

आणखी वाचा