'थ्रोट कॅन्सर'ची सुरवातीची 'ही' लक्षणं दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

घशाचा कर्करोग आणि दुर्लक्षित लक्षणे

घसा दुखणे किंवा आवाज बसणे सामान्य असले तरी, हा त्रास दीर्घकाळ टिकल्यास तो थ्रोट कॅन्सरचा संकेत असू शकतो.

Throat cancer symptoms

|

Sakal

आवाजात सतत होणारा बदल

जर तुमचा आवाज अचानक घोगरा झाला असेल आणि २-३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ बदलला असेल, तर त्वरित तपासणी करा.

Throat cancer symptoms

|

sakal

घास गिळताना होणारा त्रास

जेवण करताना किंवा पाणी पिताना घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे किंवा वेदना होणे हे धोक्याचे लक्षण आहे.

Throat cancer symptoms

|

Sakal

घशात सतत होणारी खवखव

औषधोपचार करूनही घशातील खवखव किंवा टोचल्यासारखी भावना होत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Throat cancer symptoms

|

Sakal

न थांबणारा कोरडा खोकला

सर्दी नसतानाही सतत कोरडा खोकला येणे किंवा खोकल्यावाटे रक्ताचे अंश पडणे हे घशातील अंतर्गत बिघाड दर्शवते.

Throat cancer symptoms

|

Sakal

मानेवर अचानक गाठ येणे

मानेवर किंवा जबड्याच्या खाली वेदनारहित पण वेगाने वाढणारी गाठ येणे हे कॅन्सरच्या संसर्गाचे लक्षण असू शकते.

Throat cancer symptoms

|

Sakal

कानात सतत वेदना होणे

कानात कोणताही संसर्ग नसतानाही घशातील ट्यूमरमुळे नसांवर दाब पडून एका विशिष्ट कानात सतत वेदना जाणवू शकतात.

Throat cancer symptoms

|

Sakal

वेळीच निदान हाच उत्तम उपाय

तंबाखू आणि मद्यपान टाळा; आवाजातील बदल किंवा गिळण्याचा त्रास जाणवल्यास त्वरित कान-नाक-घसा तज्ज्ञांना भेटा.

Throat cancer symptoms

|

Sakal

आंबा अन् दही एकत्र खाल्ल्याने शरीरावर काय होतात परिणाम!

Side effects of mango and curd combination

|

Sakal

येथे क्लिक करा