Monika Shinde
पावसाळा सुरु झाला की आपल्या शरीराला हायड्ररेट ठेवणे खूप जास्त गरज आहे.
मात्र आजकाल दैनंदिन जीवनात शरीराला हायड्ररेट ठेवणे अवघड होत आहे. यामुळे युरीन इन्फेकशनची समस्या वाढतचाली आहे.
यामुळे तुम्ही युरीन इन्फेकशनची सुरुवातीचे लक्षणे नक्की जाणून घ्या
युरीन इन्फेकशनमध्ये लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात.
जर तुम्हाला तुमच्या लघवीचा रंग डार्क पिवळा आणि वास येत असेल तर युरीन इन्फेकशन सुरुवात असू शकते
वारंवार लघवीला जावेसे वाटणे, पण थोडीच लघवी होणे
पोटाच्या खालच्या भागात किंवा पाठीत हलकासा त्रास जाणवतो.
युरीन इन्फेकशनमध्ये शरीरात सतत थकवा आणि कमकुवतपणा जाणवतो.