शरीरात कॅन्सर पसरण्यापूर्वी दिसतात 'ही' 9 लक्षणं!

Aarti Badade

लवकर निदान हाच बचाव

कॅन्सरचे निदान उशिरा होणे हे सर्वात भयावह असते, परंतु शरीराने सुरुवातीला दिलेल्या संकेतांकडे लक्ष दिल्यास या आजाराला हरवणे शक्य आहे.

Early symptoms of cancer

|

Sakal

वजनात घट आणि पचन

विनाकारण वजन अचानक कमी होणे, भूक मंदावणे किंवा शौचावाटे रक्त पडणे ही कोलन किंवा अंतर्गत कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

Early symptoms of cancer

|

Sakal

त्वचा आणि गाठींकडे लक्ष द्या

त्वचेवरील तीळ किंवा डागांचा रंग बदलणे आणि शरीरावर कोणत्याही भागात विनाकारण गाठ किंवा सूज येणे हे धोक्याचे लक्षण आहे.

Early symptoms of cancer

|

sakal

सततचा ताप आणि हाडदुखी

रात्री झोपताना प्रचंड घाम येणे, सततचा ताप आणि हाडांमध्ये होणारा तीव्र ठणका हे लिम्फोमा किंवा सार्कोमाचे संकेत असू शकतात.

Early symptoms of cancer

|

sakal

लघवी किंवा गुप्तांगातून रक्तस्त्राव

लघवीतून रक्त येणे किंवा महिलांच्या बाबतीत मासिक पाळीव्यतिरिक्त होणारा रक्तस्त्राव हे किडनी किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

Early symptoms of cancer

|

Sakal

डोकेदुखी आणि रक्ताचे विकार

सतत तीव्र डोकेदुखी होणे किंवा अंगावर कारण नसताना निळे डाग पडणे हे मेंदू किंवा रक्ताच्या कॅन्सरचे (Leukemia) सुरुवातीचे संकेत आहेत.

Early symptoms of cancer

|

sakal

कधीही न भरणारी जखम

औषधोपचार करूनही शरीरावरील एखादी जखम किंवा फोड बरा होत नसेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Early symptoms of cancer

|

Sakal

सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' पेय; वाढलेली शुगर होईल नॉर्मल!

diabetes drink benefits

|

Sakal

येथे क्लिक करा