पुजा बोनकिले
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी शरीरात कोणते बदल दिसतात हे जाणून घेऊया.
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी छातीत वेदना होतात.
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी धाप लागते. अशावेळी वेळीच सावध व्हावे.
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी काहीही काम न करता थकवा जाणवतो.
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी शरीरात हात, मान किंवा पाठदुखी वाढते.
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी शारिरिक हालचालीशिवाय घाम येतो.
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी मळमळ किंवा चक्कर येते.
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी अनियमित हृदयाचा ठोका वाढतो.
हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी पायांवर सूज येते.