पुजा बोनकिले
पावसामुळे उन्हाळाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळतो.
पण बदलत्या वातावरणात अनेक आरोग्यासंबंधित समस्या वाढतात.
अनेकांना सर्दी , खोकला, घसा खवखवणे सारख्या समस्या जाणवतात.
अशावेळी कोणते घरगुती उपाय करावे हे जाणून घेऊया.
घशाची खवखवपणा कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
तुम्ही पावसाळ्यात मध आणि हळदीची गोळी खाऊ शकता.
आलं चगळल्यास तुम्हाला पावसाळ्यात घशाचा त्रास होणार नाही.
पावसाळ्यात हळदीचे दूध घेतल्यास घसात खवखव होणार नाही.