Aarti Badade
वयाच्या साठीनंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
urin Prostate Cancer Symptoms
Sakal
प्रोस्टेट ही अक्रोड एवढ्या आकाराची ग्रंथी आहे. यातील पेशी अनियंत्रित वाढू लागल्यास प्रोस्टेट कॅन्सर होतो.
urin Prostate Cancer Symptoms
Sakal
लघवी थांबून थांबून होणे,लघवी करताना वेदना किंवा ताकद लागणे,रात्री वारंवार लघवीला जावे लागणे,लघवी झाल्यावरही समाधान न होणे
urin Prostate Cancer Symptoms
Sakal
लघवीतून रक्त येणे
कंबर किंवा ओटीपोटात सतत वेदना होणे
urin Prostate Cancer Symptoms
Sakal
भरपूर पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा.
मद्य आणि कॅफेनचे सेवन टाळा.
दररोज संतुलित आहार घ्या.
urin Prostate Cancer Symptoms
Sakal
५० वर्षांवरील पुरुषांनी नियमित तपासणी करावी. कुटुंबात आजाराचा इतिहास असल्यास ४५ वर्षांपासून तपासणी सुरू करा.
urin Prostate Cancer Symptoms
Sakal
लवकर निदान झाल्यास योग्य उपचारांनी यावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका!
urin Prostate Cancer Symptoms
Sakal
Rising Eye Problems in Youth
Sakal