जिथे सृष्टी संपते, ती जागा कशी आहे?

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही जगातली सगळी प्रसिद्ध ठिकाणं बघितली असतील

परंतु तुम्ही सृष्टीचं शेवटचं टोक कधी बघितलं आहे का?

त्याचे हे फोटो आहेत. तिथलं सौंदर्य मनमोहक आहे

हे पृथ्वीचं शेवटचं टोक असून इथे हवा शुद्ध आहे

हे ठिकाणी ऑस्ट्रेलियातल्या तस्मानिया येथे आहे

या ठिकाणाला केप ग्रिम असं म्हटलं जातं. इथं येण्यासाठी लोक उत्सुक असतात

येथूनच काही देशांना शुद्ध हवा पुरवली जाते

पृथ्वीच्या टोकाचे हे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal