Varsha Balhe
फक्त ५ सेकंदांसाठी पृथ्वीचं फिरणं थांबलं, तरी संपूर्ण जगात महाप्रलयासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
What Happens If Earth Stops Rotating?
esakal
पृथ्वी विषुववृत्तावर ताशी सुमारे १,६७० किमी वेगाने फिरते. अचानक ब्रेक लागल्यास माणसं, गाड्या, इमारती हवेत फेकल्या जाऊ शकतात.
What Happens If Earth Stops Rotating?
esakal
पृथ्वी थांबली तरी वातावरण फिरत राहील. यामुळे ताशी हजारो किमी वेगाचे वारे वाहतील आणि शहरं उद्ध्वस्त होऊ शकतात.
What Happens If Earth Stops Rotating?
esakal
महासागरातील पाणी ध्रुवांकडे धावेल. यामुळे प्रचंड सुनामी येऊन किनारपट्टीवरील शहरं पाण्याखाली जातील.
What Happens If Earth Stops Rotating?
esakal
जडत्वामुळे खडक, इमारती आणि मातीवर प्रचंड ताण येईल. भूकंप आणि जमिनीतील मोठमोठ्या भेगा जगभर निर्माण होऊ शकतात.
What Happens If Earth Stops Rotating?
esakal
सध्या पृथ्वी विषुववृत्तावर थोडी फुगलेली आहे. फिरणं थांबताच ती गोलाकार होण्याचा प्रयत्न करेल.
What Happens If Earth Stops Rotating?
esakal
५ सेकंदांनी पृथ्वी पुन्हा फिरू लागली, तरी आधीच झालेला विनाश थांबवणं जवळपास अशक्य असेल.
What Happens If Earth Stops Rotating?
esakal
पृथ्वी थांबण्याची ही शक्यता केवळ काल्पनिक असली, तरी विज्ञानाच्या दृष्टीने तिचे परिणाम अत्यंत भयानक मानले जातात.
What Happens If Earth Stops Rotating?
esakal
What Is a Black Hole?
esakal