Monika Shinde
तुम्हाला फक्त सुटलेलं पोट कमी करायचं असेल तर रोज फक्त १५ मिनिटं हे व्यायाम करा आणि झटपट पोट कमी करा.
पाठीवर झोपा, पाय हवेत उचलून सायकल चालवत असल्याप्रमाणे हालचाल करा. याने पोटावर ताण पडतो आणि चरबी वितळते.
वेगाने धावण्याऐवजी, एकाच ठिकाणी उभे राहून हा व्यायाम करा. हातांना वर-खाली हलवत रहा. यामुळे तुमच्या खालच्या शरीराचा बळ वाढेल.
पोटाला ताण देऊन हातांच्या आणि पायांच्या बोटांवर शरीर सरळ ठेवा. ३० सेकंदांपासून सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा.
हा एक कार्डिओ व्यायाम आहे, जो पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो. हा व्यायाम केल्याने तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय राहते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
खुर्चीवर हात ठेवून शरीर समोर वाकवा आणि गुडघे वाकवत डिप्स करा. याने शरीर आणि मांड्यांच्या मांसपेशी सक्रिय होतात.