ईदनिमित्त पाहुण्यांसाठी बनवा खजूर आणि अंजीरचा मिल्कशेक

पुजा बोनकिले

आज ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होणार आहे.

Sakal

मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो.

Sakal

तुम्ही ईदनिमित्त पाहुण्यांसाठी खजूर आणि अंजीर मिल्कशेक बनवू शकता.

Sakal

स्टेप 1

अंजीर आणि खजूर पाण्यात भिजवून स्वच्छ धुवावे.

Sakal

स्टेप 2

नंतर एका भांड्यात काजू, बदाम आणि अक्रोड काढावे.

Sakal

स्टेप 3

एका भांड्यामध्ये दूध गरम करून घ्यावे.नंतर त्यात साखर, खजूर आणि अंजीर टाकावे.

Sakal

स्टेप 4

नंतर काजू, बदाम आणि अक्रोड पावडर टाकावी.

Sakal

स्टेप 5

15 मिनिटांनंतर, सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे.

Sakal

स्टेप 6

एका ग्लासमध्ये काढून आईस्क्रीम घालून थंडगार शेक सर्व्ह करावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal