सकाळ डिजिटल टीम
नाताळचा गोडवा वाढवा, ख्रिसमस बनवा गोड; घरच्या घरी या खास गोड रेसिपीज नक्की करून पाहा.
Christmas Special Recipes
Sakal
मैदा, दही, तेल व ड्रायफ्रुट्स वापरून तयार होणारा हा केक मऊ, स्वादिष्ट आणि झटपट होतो. १८०°से. वर ३५–४० मिनिटांत बेक होणारा परफेक्ट ख्रिसमस केक.
Plum Cake
Sakal
सुके खोबरे, कन्डेन्स्ड मिल्क आणि वेलची पूड यापासून बनणारा हा नो-बेक गोड पदार्थ. लाडूसारखा आकार देऊन काही मिनिटांत तयार होतो.
Coconut Truffles
Sakal
बटर, साखर आणि मैद्यापासून तयार होणाऱ्या या कुकीज चहासोबत उत्तम लागतात. १७०°से. वर १२–१५ मिनिटांत बेक करून तयार होतो.
Crispy Sugar Cookies
Sakal
मैदा, दूध, तेल आणि व्हॅनिला इसेन्सपासून बनणारे हलके व फ्लफी कपकेक्स. फक्त १५ मिनिटांत ओव्हनमध्ये झटपट तयार होतो.
Soft Vanilla Cupcakes
Sakal
मारी बिस्किटे, दूध, कोको पावडर आणि क्रीमचा लेअर असलेले थंड पुडिंग. फ्रिजमध्ये सेट करून खाण्यासाठी तयार होणारा सोपा डेझर्ट.
Christmas Biscuit Pudding
Sakal
क्रश्ड बिस्किटे, कोको पावडर, दूध व बटर वापरून बनवलेले चॉकलेट बॉल्स. वरून चॉकलेट ड्रिझल करून पार्टीसाठी खास ट्रीट.
No-Bake Chocolate Balls
Sakal
मैदा, तूप आणि पिठीसाखरेत घोळवून तळलेला हा खास गोड पदार्थ, ख्रिसमसच्या सणाची खरी पारंपरिक चव देतो.
Kalkal / Kalakal
Sakal
Russia 11 Time Zones
Sakal