Aarti Badade
जगभरात १९५ देश आहेत आणि प्रत्येकाची वेळ वेगळी आहे, पण एकाच देशात अनेक वेळा असू शकतात का?
Russia 11 Time Zones
Sakal
रशिया हा जगातील असा एकमेव देश आहे, जिथे चक्क ११ वेगवेगळे टाइम झोन पाळले जातात.
Russia 11 Time Zones
Sakal
जेव्हा रशियाच्या पूर्व भागात दुपारचा १ वाजलेला असतो, तेव्हा पश्चिम भागात आदल्या रात्रीचे १२ वाजलेले असतात.
Russia 11 Time Zones
Sakal
रशियाच्या काही भागात तब्बल ७६ दिवसांपर्यंत सूर्य मावळत नाही, तिथे सकाळ आणि रात्र दोन्ही एकत्र अनुभवता येतात.
Russia 11 Time Zones
Sakal
याच विचित्र भौगोलिक स्थितीमुळे रशियाला 'मध्यरात्रीच्या सूर्याचा देश' (Country of Midnight Sun) असेही म्हटले जाते.
Russia 11 Time Zones
Sakal
रशियाचा आकार इतका मोठा आहे की, विमानाने एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना अनेक वेळा घड्याळ बदलावे लागते.
Russia 11 Time Zones
Sakal
विशाल विस्तारामुळे रशियामध्ये एकाच वेळी काही लोक कामावर जात असतात, तर काही गाढ झोपेत असतात.
Russia 11 Time Zones
Sakal
वेळेचे हे अजब गणित रशियाला जगातील इतर सर्व देशांपेक्षा वेगळे आणि रहस्यमयी बनवते.
Russia 11 Time Zones
Sakal
Tikekarwadi
Sakal