पुजा बोनकिले
तुम्हाला डाएट न करता वजन कमी करायचे असेल तर पुढील पदार्थ नाश्त्यात खाऊ शकता.
मूग डाळ चीला खाल्याने वजन कमी होऊ शकते.
बसेन चीला नाश्त्यात खाल्यास पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
सकाळी नाश्त्यात ओट्स आणि एग भुर्जी खाल्यास वजन कमी होते.
वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर स्प्राउट पोहा खावा.
पनीर पराठा खाल्याने वजन नियंत्रणात राहते.
सकाळी नाश्त्यात ग्रीक दही आणि चीया सीड्स खाल्यास वजन कमी राहते.
Power Bank
Sakal