घरच्या घरी बनवा परफेक्ट गाजर हलवा; सोप्या स्टेप्स, जबरदस्त टेस्ट! फायदेही जाणून घ्या

Aarti Badade

गाजर हलव्याचे आकर्षण

हिवाळ्यात बाजारात लालचुटुक गाजरं (Carrots) मोठ्या प्रमाणात मिळतात. गाजराचा हलवा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा खास गोड पदार्थ (Sweet Dish) आहे.

Gajar Halwa Recipe

|

Sakal

लागणारे साहित्य

गाजर (किसलेले),साखर,दूध,तूप,मेवा (काजू, मनुके, बदाम, पिस्ता)

Gajar Halwa Recipe

|

Sakal

गाजर परतून घ्या

सर्वात आधी गाजर स्वच्छ धुवून किसून घ्या. एका कढईत तूप गरम करून त्यात किसलेले गाजर टाका आणि चांगले शिजवून (Sauté) घ्या.

Gajar Halwa Recipe

|

Sakal

साखर आणि दूध

गाजर शिजल्यावर त्यात साखर आणि दूध (Milk) एकत्र करा. मिश्रण एकजीव (Mix Well) करा आणि मंद आचेवर (Low Flame) काही वेळासाठी शिजू द्या.

Gajar Halwa Recipe

|

Sakal

दृष्टीसाठी फायदेशीर

गाजरात व्हिटॅमिन A असल्यामुळे हा हलवा दृष्टीसाठी (Eyesight) उत्तम आहे. याने डोळ्यांचा ताण कमी होतो आणि रात्रीची दृष्टी सुधारते.

Gajar Halwa Recipe

|

Sakal

हृदय आणि पचन

गाजराच्या हलव्यातील फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. तसेच, अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

Gajar Halwa Recipe

|

Sakal

त्वचेला मिळते तेज

गाजरातील बीटा-कॅरोटिन त्वचेसाठी अँटीऑक्सिडंट्सचे कार्य करते. गाजर हलवा नियमित खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते आणि ताजगी राखण्यास मदत होते.

Gajar Halwa Recipe

|

Sakal

भेंडीची भाजी नेहमी चिकट होते? हा फॉर्म्युला ट्राय करा!

Non-Sticky Bhindi Tips

|

Sakal

येथे क्लिक करा