Aarti Badade
ओल्या नारळाची करंजी हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. नारळी पौर्णिमा किंवा दिवाळी यांसारख्या सणांना ती आवर्जून बनवली जाते.
Sakal
कवरसाठी (पारी) : मैदा, रवा, तूप/तेल, मीठ. सारणासाठी : ओलं खोबरं, गूळ, ड्राय फ्रुट्स (काजू, बदाम, पिस्ता), वेलची पावडर, खसखस.
Sakal
मैदा, रवा, मीठ आणि गरम तुपाचे/तेलाचे मोहन (तूप जास्त) एकत्र करा. पाणी वापरून पीठ घट्ट मळून घ्या आणि त्याचे छोटे गोळे तयार करा.
Olya Naralachi Karanji
Sakal
एका कढईत ओलं खोबरं आणि गूळ एकत्र शिजवा. त्यात वेलची पावडर, खसखस आणि किसलेले ड्राय फ्रुट्स (काजू, बदाम) मिसळा. सारण व्यवस्थित थंड होऊ द्या.
Sakal
पारीच्या छोट्या गोळ्यांना पातळ लाटा. मध्यभागी थंड सारण भरा. कडांना थोडे पाणी लावून करंजीच्या आकारात नीट बंद करा, जेणेकरून ती तळताना फुटणार नाही.
Sakal
कढईत तेल/तूप गरम करा. करंज्या मध्यम आचेवर तेलात सोडा आणि त्यांना सोनेरी रंग येईपर्यंत खुसखुशीत तळून घ्या.
Sakal
पारीमध्ये तुपाचा वापर करा किंवा रव्याचे प्रमाण जास्त ठेवा. तळताना ती फुटू नये म्हणून कडा चांगल्या दाबून बंद करा.
Sakal
जास्त दिवस ही करंजी ठेऊ नका!
Sakal
Kadboli Recipe
Sakal