दिवाळीसाठी कमी वेळात काढता येणाऱ्या फुलांच्या 5 सोप्या रांगोळी

Pranali Kodre

दिवाळी

दिवाळी म्हटलं की आकाशकंदीलचा प्रकाश, दारावर तोरण, अंगणात रांगोळी अन् दिव्यांचा प्रकाश असं चित्र समोर दिसतं.

Easy Simple Flower Rangoli Designs

|

Sakal

रांगोळी

पण अनेकदा दारासमोर रांगोळी काय काढायची असा प्रश्न पडतो. आपण खऱ्या फुलांच्या पाकळ्या, झेंडू, गुलाब, शेवंती आणि पानांचा करून काढता येणाऱ्या ५ रांगोळ्यांच्या डिझाईन्स पाहू.

Easy Simple Flower Rangoli Designs

|

Sakal

गोलाकार रांगोळी

पिवळ्या-केशरी झेंडुंच्या पाकळ्यांचा वापर करून गोलाकार रांगोळी काढता येते. त्याला हिरव्या पानांच्या बॉर्डरने सजवा. ही रांगोळी दारात किंवा अंगणात छान दिसते.

Easy Simple Flower Rangoli Designs

|

Sakal

कमळ रांगोळी

गुलाबाच्या आणि झेंडुच्या पाकळ्यांचा वापर करून कमळाच्या आकारात त्यांना मांडून सुंदर रांगोळी तयार होते. ही रांगोळी दिसायलाही आकर्षक दिसते.

Easy Simple Flower Rangoli Designs

|

Sakal

पणतीच्या आकाराची रांगोळी

गुलाबाच्या आणि झेंडुच्या पाकळ्यांचा वापर करून पणतीच्या आकारातील रांगोळीही खूप सुंदर दिसते. त्यात पानांची सजावटही करता येऊ शकते.

Easy Simple Flower Rangoli Designs

|

Sakal

मंडला रांगोळी

झेंडू आणि पांढऱ्या शेवंतीच्या फुलांचा वापर करून सुंदर गोलाकार मंडला रांगोळी काढता येते.

Easy Simple Flower Rangoli Designs

|

Sakal

स्टार रांगोळी

मध्ये गोलाकार फुलांची डिझाईन करून भोवती चांदणीचा आकार द्या. त्यात सुंदर फुलांच्या पाकळ्या भरा. ही रांगोळीही सुंदर दिसते. चांदणीच्या टोकांवर दिवे लावल्यास आकर्षक दिसू शकते.

Easy Simple Flower Rangoli Designs

|

Sakal

केसांच्या समस्यांवर फायदेशीर 'रोझमेरी वॉटर' बनवा घरच्या घरी!

Homemade Rosemary Water

|

Sakal

येथे क्लिक करा