योगाची 'ही' 5 आसने कुठेही करता येणारी अन् देतात अनेक फायदे!

Aarti Badade

योग

योग्य मानसिक तयारी असल्यास आपण योगासने आपल्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी सहजपणे करू शकतो.

Easy yoga poses

|

Sakal

ताडासन (Tadasana)

घर, पार्क किंवा ऑफिसमध्ये कुठेही उभं राहून ताडासन केल्याने पाठीचा कणा सरळ राहतो आणि शरीराला चांगली स्ट्रेचिंग मिळते.

Easy yoga poses

|

Sakal

वज्रासन (Vajrasana)

पचनक्रिया सुधारण्यासाठी घुटणावर बसून केले जाणारे वज्रासन हे जेवणानंतरही कुठेही सहज करता येण्यासारखे आसन आहे.

Easy yoga poses

|

Sakal

अर्ध चक्रासन

कुठेही उभं राहून अर्ध चक्रासन केल्याने पोटाचे स्नायू ताणले जातात आणि थकवा झटक्यात दूर होण्यास मदत होते.

Easy yoga poses

|

Sakal

अनुलोम-विलोम प्राणायाम

श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणारी ही प्रक्रिया कुठेही शांत जागी बसून केल्यास चिंता आणि मानसिक तणाव पूर्णपणे कमी होतो.

Easy yoga poses

|

Sakal

ब्रह्म मुद्रा

ब्रह्म मुद्रेमध्ये डोकं चार दिशांनी फिरवल्याने मानेचे स्नायू मोकळे होतात आणि मायग्रेन किंवा थकवा दूर होतो.

Easy yoga poses

|

Sakal

आपली जीवनशैली सुधारा

कोणत्याही उपकरणांशिवाय करता येणारी ही योगासने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात.

Easy yoga poses

|

Sakal

प्रेग्नेंसीनंतर ब्रा वापरणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

येथे क्लिक करा