पुजा बोनकिले
नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे असेल तर आहारात पुढील पदार्थांचा समावेश करावा.
weight loss
ओट्समध्ये असलेले घटक वजन कमी करण्यास मदत करतात.
oats
अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते त्याचप्रमाणे वजन कमी करण्यास मदत करते.
Egg
नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
Green Tea
तुम्ही ग्रीक दही खाऊन देखील वजन कमी करू शकता.
सफरचंदमध्ये पोषक घटक असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
सुकामेवा खाल्याने वजन कमी होऊ शकते.
Dry Fruits
पालेभाज्यामध्ये फायबर असते. यामुळे पोट होते आणि वजन कमी होण्यास मदत मिळ
vegetable
sakal