अर्धा चमचा खा 'या' पानांची पावडर! शरीर होईल साफ अन् दिवसभर राहाल अॅक्टिव

Aarti Badade

शेवगा (मोरिंगा)

सुपरफूड म्हणून ओळखला जाणारा शेवगा (मोरिंगा) पौष्टिक गुणधर्मांमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Moringa leaf powder benefits

|

Sakal

पानांची पावडर

दररोज फक्त ५ ग्रॅम शेवग्याच्या पानांची पावडर घेतल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात.

Moringa leaf powder benefits

|

Sakal

प्रथिने

शेवग्याच्या पानात प्रथिने, लोह, मॅग्नेशियमसह व्हिटॅमिन सी, ए आणि बी-कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळते.

Moringa leaf powder benefits

|

Sakal

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस

पानांमधील क्वेर्सेटिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Moringa leaf powder benefits

|

Sakal

रक्तातील साखर

शेवग्याच्या पानात असलेले 'Isothiocyanate' हे संयुग इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरते.

Moringa leaf powder benefits

|

Sakal

हृदयरोग

या पावडरीच्या नियमित सेवनाने शरीरातील दाह (इन्फ्लेमेशन) कमी होऊन हृदयरोग आणि संधिवाताचा धोका कमी होऊ शकतो.

Moringa leaf powder benefits

|

Sakal

कोलेस्ट्रॉल कमी

काही संशोधनांनुसार शेवग्याच्या पानांमुळे शरीरातील एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.

Moringa leaf powder benefits

|

Sakal

दररोज अर्धा चमचा

ही पावडर दररोज अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत, ज्यूस, ताक, मध किंवा सॅलडमध्ये मिसळून सहज घेता येते.

Moringa leaf powder benefits

|

Sakal

जेवणात शेंगदाण्याच्या कूटाचा वापर करण्याआधी 'हे' वाचा!

Ground Peanut Powder benefits

|

Sakal

येथे क्लिक करा