जेवणात शेंगदाण्याच्या कूटाचा वापर करण्याआधी 'हे' वाचा!

Aarti Badade

जेवणाची चव वाढवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट

भाजी आमटी असो वा पोहे, शेंगदाण्याचे कूट केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर ते आपल्या शरीरासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

Ground Peanut Powder benefits

|

Sakal

शेंगदाण्याच्या कूटातील फायबर

यात असलेल्या भरपूर फायबरमुळे पोट प्रदीर्घ काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे सोपे जाते.

Ground Peanut Powder benefits

|

Sakal

शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने

प्रथिनांचा एक उत्तम शाकाहारी स्त्रोत म्हणून शेंगदाण्याचे कूट शरीराला अंतर्गत पोषण देण्याचे काम करते.

Ground Peanut Powder benefits

|

Sakal

कूटातील फायबर

जर तुम्हाला पचनाचा त्रास असेल, तर जेवणात शेंगदाण्याचा कूट वापरल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

Ground Peanut Powder benefits

|

Sakal

रोजच्या आहारात

शेंगदाण्यातील पोषक घटकांमुळे शरीराचा थकवा दूर होतो आणि शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा झटपट मिळते.

Ground Peanut Powder benefits

|

Sakal

जेवणात शेंगदाण्याच्या कूट

यातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्त्वे शरीराला आजारांशी लढण्याची ताकद देतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Ground Peanut Powder benefits

|

Sakal

अनेक महत्त्वाचे व्हिटॅमिन्स

विविध विटामिन्सनी समृद्ध असलेले शेंगदाण्याचे कूट आरोग्यासाठी एक उत्तम आणि नैसर्गिक वरदान ठरते.

Ground Peanut Powder benefits

|

Sakal

दूधासोबत चपाती खाणे फायदेशीर की धोकादायक? तज्ज्ञांनी सांगितले सत्य

Milk chapati health benefits and side effects

|

Sakal

येथे क्लिक करा