दररोज फक्त 10 ग्रॅम खा 'ही' पावडर, हाडं होतील मजबूत!

Aarti Badade

हाडे कमजोर होण्याची सामान्य लक्षणं

आजकाल अनेकांना उठताना, बसताना, चालताना हाडात वेदना, खडखड आवाज किंवा ग्रीस कमी होण्याची लक्षणं जाणवतात.

homemade bone remedy | Sakal

हाडांसाठी खास घरगुती उपाय

या समस्यांवर एक साधा पण प्रभावी घरगुती उपाय आहे जो हाडं मजबूत करतो आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढतो.

homemade bone remedy | Sakal

हाडं मजबूत करणारा पौष्टिक मिश्रण

या उपायासाठी अर्धा कप जवस, तीळ, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, बदाम, काजू आणि चतुर्थांश कप हळद, जिरे, धणे, काळी मिरी आणि बडीशेप लागते.

homemade bone remedy | Sakal

मिश्रण तयार करण्याची पद्धत

सर्व साहित्य थोड्या तुपात भाजून थंड करा आणि मिक्सरमध्ये बारीक करून हवाबंद डब्यात साठवा.

homemade bone remedy | Sakal

सेवन करण्याची योग्य पद्धत

दररोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा हे मिश्रण दूध किंवा कोमट पाण्यासोबत घ्या.

homemade bone remedy | Sakal

१० दिवसांतच परिणाम दिसायला लागतील

या मिश्रणाचे नियमित सेवन केल्यास १० ते १५ दिवसातच हाडांतील वेदना कमी होतात आणि लवचिकता वाढते.

homemade bone remedy | Sakal

कॅल्शियम आणि चरबी दोन्ही वाढवतो

हे मिश्रण ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम आणि आवश्यक पोषकतत्त्वांनी समृद्ध असल्यामुळे हाडं मजबूत होतात आणि चरबीसुद्धा संतुलित वाढते.

homemade bone remedy | Sakal

कोणतेही दुष्परिणाम नाहीत

ही पावडर दररोज घेतली तरी शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही आणि ऑस्टिओपोरोसिसपासून संरक्षण मिळते.

homemade bone remedy | Sakal

सल्ला

ही माहिती सामान्य आरोग्यविषयक आहे. कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

homemade bone remedy | Sakal

चष्मा कायमचा जाईल; फक्त हे पदार्थ खा, दृष्टी वाढवा 10 पट!

Eat These Foods Boost Vision | Sakal
येथे क्लिक करा