Aarti Badade
आजकाल अनेकांना दृष्टीशी संबंधित समस्या. लहान वयातच डोळे कमकुवत होत आहेत.
शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे दृष्टी खराब होते. योग्य आहारामुळे दृष्टी सुधारता येते.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे अ, क, ई आणि झिंक डोळ्यांसाठी खूप उपयुक्त.
बीटा-कॅरोटीन (जीवनसत्व 'अ') भरपूर, दृष्टी सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे.
व्हिटॅमिन 'सी' चा उत्तम स्रोत, डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतो.
ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या रेटिनाचे संरक्षण करतात.
व्हिटॅमिन 'ई' डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवते. स्मरणशक्ती आणि दृष्टी सुधारते.
सात्विक अन्न, मन आणि शरीराचे पोषण करते. सकाळी गरम दुधात तुपाचे सेवन फायदेशीर.
जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर. रात्रभर भिजवून खाल्ल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते.