Makhana Benefits : हिवाळ्यात हृदय सुरक्षित ठेवायचंय, तर रोज मुठभर मखाना खा

Sandeep Shirguppe

सेवन पद्धत

हलका भाजलेला मखाना, सूपमध्ये किंवा ड्राय फ्रूट्ससोबत खा.मखाना फायदे

आरोग्य, फिटनेस आणि ऊर्जा टिकवण्यासाठी मखाना सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे.

Eat Makhana in Winter to Reduce Heart Attack Risk

|

esakal

वजन नियंत्रण

मखानामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने पोट लवकर भरते.

Eat Makhana in Winter to Reduce Heart Attack Risk

|

esakal

हृदय आरोग्य

नियमित सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Eat Makhana in Winter to Reduce Heart Attack Risk

|

esakal

मधुमेहासाठी फायदेशीर

मखानाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते.

Eat Makhana in Winter to Reduce Heart Attack Risk

|

esakal

पचनसंस्था मजबूत

मखानामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन मुबलक असते.

Eat Makhana in Winter to Reduce Heart Attack Risk

|

esakal

त्वचा आणि केस

मखानातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे वृद्धत्व कमी करतात.

Eat Makhana in Winter to Reduce Heart Attack Risk

|

esakal

सेवन पद्धत

हलका भाजलेला मखाना, सूपमध्ये किंवा ड्राय फ्रूट्ससोबत खा.

Eat Makhana in Winter to Reduce Heart Attack Risk

|

esakal

आणखी पाहा...