Aarti Badade
बीटमध्ये नायट्रेट्स, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असल्याने संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते.
Eat One Beetroot Every Day
Sakal
बीटमधील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तवाहिन्या शिथिल करून रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात.
Eat One Beetroot Every Day
Sakal
रोज बीट खाल्ल्याने शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे थकवा कमी होऊन स्टॅमिना वाढू शकतो.
Eat One Beetroot Every Day
Sakal
बीटमधील फायबर बद्धकोष्ठता कमी करून पोट स्वच्छ ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.
Eat One Beetroot Every Day
Sakal
बीटमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेची चमक वाढवतात, तर 'बेटाईन' घटक लिव्हरचे आरोग्य जपण्यास मदत करतो.
Eat One Beetroot Every Day
Sakal
बीटमधील शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
Eat One Beetroot Every Day
Sakal
दररोज १ मध्यम आकाराचे बीट पुरेसे आहे. शक्यतो ते उकडून किंवा वाफवून खा आणि अति सेवन टाळा.
Eat One Beetroot Every Day
Sakal
Best Time to Drink Green Tea for Weight Loss
Sakal