बटाटा सालीसकट खा अन् आरोग्याच्या 'या' समस्यांपासून व्हा दूर!

Aarti Badade

सालीसकट अधिक पोषक

बटाट्याच्या सालीत फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Potato peel benefits

|

Sakal

रक्तदाब नियंत्रण

बटाट्याच्या सालीत असलेला पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत.

Potato peel benefits

|

Sakal

पचनासाठी उत्तम

सालीत असलेला फायबर पचन सुधारतो आणि बद्धकोष्ठता दूर ठेवतो.

Potato peel benefits

|

Sakal

वजन कमी करण्यास मदत

फायबरमुळे पोट भरलेले राहते, ज्यामुळे जास्त खाण्याच प्रमाण व इच्छा कमी होते.

Potato peel benefits

|

Sakal

तवचेसाठी उपयुक्त

सालीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचा तजेलदार ठेवतात आणि वृद्धत्व लांबवतात.

Potato peel benefits

|

Sakal

डायबेटीससाठी फायदेशीर

सालीतील फायबर साखर शोषणाचा वेग कमी करून ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो.

Potato peel benefits

|

Sakal

हृदयासाठी आरोग्यदायी

सालीत असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.

Potato peel benefits

|

Sakal

हाडांसाठी लाभदायक

सालीत असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे बळकट होतात.

Potato peel benefits

|

Sakal

शिंकताना डोळे का मिटतात? कारण जाणून घ्या!

Close Our Eyes While Sneezing

|

Sakal

येथे क्लिक करा