Puja Bonkile
उन्हाळ्यात वाढलेली उष्णता, घाम आणि थकवा यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होते.
summer cooling food
त्यामुळे आहारात नैसर्गिकरित्या थंडावा देणाऱ्या पदार्थांचा समावेश करु शकता.
summer cooling food
कृत्रिम थंड पेयांऐवजी नैसर्गिक पर्याय निवडल्यास उन्हाळा निरोगी जाईल.
summer cooling food
पाण्यात भिजवलेले सब्जा साध्या पाण्यात, ताकात टाकून सेवन करु शकता. पोट साफ, अॅसिडिट कमी होणार, शरीर थंड राहील.
summer cooling food
ज्या लोकांना उन्हाळ्यात पोटात सारखे जळजळ होते, शरीरात उष्णता वाढते त्यांनी नेहमी धण्याचे पाणी प्यावे.
summer cooling food
गुलकंद शरीर थंड ठेवण्यास मदत करते. शरीरातील उष्णता कमी करते.तसेच बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो.
summer cooling food
कोकम उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते. आम्लपित्त देखील कमी करते. तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यात मदत करते
summer cooling food
वाळा हा गवतासारखा दिसणारा अत्यंत थंड आणि रसाळ असतो. उन्हाळ्यात खुप फायदेशीर ठरतो. वाळ्याचे पाणी प्यायल्यास शरीराची उष्णता कमी होते.
summer cooling food