Aarti Badade
भिजवलेल्या मुगातून शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी आणि लोह मिळते.
soaked moong benefits
Sakal
मुगातील फायबरमुळे पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास दूर होतो.
soaked moong benefits
Sakal
यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहते.
soaked moong benefits
Sakal
मुगातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी राखण्यास मदत करतात.
soaked moong benefits
Sakal
भिजवलेले मूग रक्तप्रवाह सुधारतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची (Blood Pressure) पातळी संतुलित राहते.
soaked moong benefits
Sakal
यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजारांपासून बचाव करतात.
soaked moong benefits
Sakal
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मूग खाल्ल्याने शरीराला दिवसभर काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते.
soaked moong benefits
Sakal
उत्तम आरोग्यासाठी आजपासूनच तुमच्या रोजच्या नाश्त्यामध्ये भिजवलेल्या मुगाचा समावेश करा!
soaked moong benefits
Sakal
coffee for skin
Sakal