फक्त कॉफी पावडरने मिळवा चमकदार त्वचा; फेशियलची गरजच नाही!

Aarti Badade

कॉफी

कॉफी फक्त पिण्यासाठी नाही, तर त्वचेलाही चमकावण्यासाठी आहे उत्तम पर्याय!

coffee for skin

|

Sakal

अँटीऑक्सिडंट्स

कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स महागड्या फेशियलपेक्षाही चेहऱ्यावर छान नैसर्गिक ग्लो आणतात.

coffee for skin

|

Sakal

डेड स्किन

डेड स्किन काढण्यासाठी कॉफी पावडर, तांदळाचं पीठ आणि दही एकत्र करून लावा.

coffee for skin

|

Sakal

टॅनिंग

चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये बेसन आणि दही मिसळून लेप लावा.

coffee for skin

|

Sakal

धुतल्यास

टॅनिंग पॅक १० मिनिटांनी हलक्या हाताने चोळून धुतल्यास चेहरा लगेच स्वच्छ होतो.

coffee for skin

|

Sakal

निस्तेज आणि डल त्वचेला

निस्तेज आणि डल त्वचेला झटपट फ्रेश करण्यासाठी कॉफी आणि गुलाबपाणी एकत्र करून लावा.

coffee for skin

|

Sakal

इन्स्टंट ग्लो

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा असल्यास कॉफी पावडर आणि मध एकत्र करून मसाज करा.

coffee for skin

|

Sakal

मधाचा लेप

हा मधाचा लेप ५ ते ७ मिनिटांत धुवा आणि घरच्या घरी मिळवा चमकदार त्वचा!

coffee for skin

|

Sakal

शरीरातील युरीक अॅसिड कंट्रोल करते 'ही' एक डाळ!

moong dal is highly beneficial for managing high uric acid.

|

Sakal

येथे क्लिक करा