Aarti Badade
काही पदार्थ शिळे झाल्यानंतर खाल्ल्यास त्यातील 'रेजिस्टंट स्टार्च' वाढतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो.
Resistant starch foods for sugar
Sakal
सकाळी बनवलेली भाकरी रात्री खाल्ल्याने तिचा ग्लायसेमिक प्रभाव कमी होतो, ज्यामुळे जेवणानंतर अचानक साखर वाढत नाही.
Resistant starch foods for sugar
Sakal
रात्रीचा भात फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने इन्सुलिन रिस्पॉन्स सुधारतो आणि आतड्यांचे आरोग्यही उत्तम राहते.
Resistant starch foods for sugar
Sakal
बटाटे उकळून ५ ते ६ तास फ्रिजमध्ये ठेवून खाल्ल्यास त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि ते पचायला हलके होतात.
Resistant starch foods for sugar
Sakal
ओट्स किंवा डाळ रात्रभर भिजवून ठेवल्याने त्यातील पोषक तत्वे वाढतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
Resistant starch foods for sugar
sakal
चणे किंवा राजमा उकळल्यानंतर ५-६ तास फ्रिजमध्ये ठेवून त्याचे सॅलेड बनवल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर राहते.
Resistant starch foods for sugar
Sakal
दैनंदिन आहारात पदार्थांच्या सेवनाची ही पद्धत बदलल्यास डायबिटीजच्या रुग्णांना औषधांशिवाय साखर नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होईल.
Resistant starch foods for sugar
Sakal
High blood pressure kidney failure
Sakal