Aarti Badade
किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करते.
High blood pressure kidney failure
Sakal
वाढलेला रक्तदाब किडनीच्या नाजूक रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण करतो, ज्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका दुप्पट वाढतो.
High blood pressure kidney failure
Sakal
मधुमेहामुळे किडनीमधील 'नेफ्रॉन्स' ही सूक्ष्म गाळण यंत्रणा हळूहळू खराब होते, ज्यामुळे शरीरात विषारी घटक साचू लागतात.
High blood pressure kidney failure
sakal
मिठामधील सोडियम रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरते, त्यामुळे किडनीचे आरोग्य जपण्यासाठी आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा.
High blood pressure kidney failure
Sakal
साखरयुक्त पेये आणि डबाबंद (Canned) पेयांमुळे रक्तातील साखर वाढते, जी किडनीच्या पेशींना कायमस्वरूपी जखमा करू शकते.
High blood pressure kidney failure
sakal
शरीरातील विषारी घाण नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
High blood pressure kidney failure
Sakal
दिवसभरात किमान ३० मिनिटे व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि रक्तभिसरण सुधारून किडनीवरील ताण कमी होतो.
High blood pressure kidney failure
Sakal
किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुमचा रक्तदाब 130/80 mmHg पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नियमित वैद्यकीय तपासणी करा.
High blood pressure kidney failure
Sakal
Kidney health in cancer treatment
Sakal