फळे सालासकट खाणे आहे आरोग्यासाठी वरदान! 'या' 5 फळांची साल कधीच फेकू नका!

Aarti Badade

पोषक तत्वांचा खरा खजिना

अनेक मोसमी फळांच्या गरापेक्षा त्यांच्या सालांमध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्वे आणि फायबर दडलेले असते.

Fruits to eat with skin

|

Sakal

चिकू सालासकट खाणे आहे फायदेशीर

बरेच लोक चिकूची साल काढून टाकतात, मात्र धुवून सालासकट खाल्ल्यास त्यातील सर्व पोषक तत्वे शरीराला मिळतात.

Fruits to eat with skin

|

Sakal

पचनासाठी नाशपाती ठरते उत्तम

नाशपातीमध्ये मुबलक फायबर असते, त्यामुळे पचनसंस्था सुदृढ ठेवण्यासाठी हे फळ सालासकट खाणेच अधिक योग्य आहे.

Fruits to eat with skin

|

Sakal

सफरचंदाची साल कधीच काढू नका

सफरचंदाच्या सालामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत गरजेचे आहेत.

Fruits to eat with skin

|

Sakal

पेरूच्या सालामध्ये दडलेले आहे आरोग्य

पेरू सालासकट खाल्ल्याने त्यातील फायबरचे पूर्ण प्रमाण मिळते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Fruits to eat with skin

|

Sakal

टाकाऊ सालांचा असा करा कल्पक वापर

संत्री, केळी आणि पपईची साल स्किन केअरसाठी, तर डाळिंबाची साल हेल्थ केअरसाठी विविध प्रकारे वापरता येते.

Fruits to eat with skin

|

Sakal

फळे खाण्यापूर्वी 'ही' काळजी नक्की घ्या

सालांवरील बॅक्टेरिया आणि कीटकनाशके काढण्यासाठी फळे स्वच्छ पाण्याने किंवा बेकिंग सोड्याचा वापर करून धुवून घ्या.

Fruits to eat with skin

|

Sakal

सतत अंगदुखीने त्रस्त आहात का? 'या' 7 सवयींमुळेच वाढतात शरीराच्या वेदना!

Body Pain Causes

|

Sakal

येथे क्लिक करा