Aarti Badade
आजकाल अनेकजण बॉडी पेनच्या समस्येने त्रस्त आहेत, ज्यामागे आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात.
Body Pain Causes
Sakal
खूप वेळ हालचाल न करता एकाच ठिकाणी बसून काम केल्याने मांसपेशी आखडतात आणि पाठ-कंबर दुखीचा त्रास सुरू होतो.
Body Pain Causes
sakal
वाकून मोबाईल वापरणे किंवा लॅपटॉपवर काम करताना चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे मान आणि खांद्यावर प्रचंड दबाव येतो.
Body Pain Causes
sakal
झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीराला आवश्यक आराम मिळत नाही, परिणामी मांसपेशी थकतात आणि शरीर जड वाटू लागते.
Body Pain Causes
Sakal
पुरेसे पाणी न प्यायल्याने मांसपेशींमध्ये पेटके (Cramps) येतात आणि शरीरात सतत अशक्तपणा जाणवू शकतो.
Body Pain Causes
Sakal
दिवसभर कोणताच व्यायाम किंवा हालचाल न केल्याने मांसपेशी कमकुवत होतात आणि अंगदुखीची समस्या अधिक वाढते.
Body Pain Causes
Sakal
शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स न मिळाल्यास हाडे आणि स्नायू कमकुवत होऊन सतत वेदना जाणवतात.
Body Pain Causes
Sakal
Save Your Kidneys
Sakal