Monika Shinde
नैसर्गिक उपायांनी करा शरीर डिटॉक्स आणि पचन सुधारणा कोणती आहेत ही ४ जादुई पाने, जाणून घ्या पुढच्या स्लाइडमध्ये!
जेव्हा पोट नीट साफ होत नाही, तेव्हा शरीरात टॉक्सिन्स साचतात. त्यामुळे थकवा, पुरळ, आम्लपित्त आणि सुस्ती जाणवते. उपाय आहे निसर्गातच!
रात्री ५–६ तुळशीची पाने चावून खा. हे गॅस, आम्लपित्त कमी करतं आणि आतड्यांचं कार्य सुधारतं. सकाळी पोट हलकं वाटतं.
२ पाने चावून खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. पोट साफ होतं, त्वचेवरील दाणे आणि ब्लोटिंग कमी होतं.
२–३ बेलपत्रे रात्री खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. लिव्हर शुद्ध होतं आणि पोट हलकं राहतं. नैसर्गिक क्लेन्सिंगसाठी सर्वोत्तम उपाय.
८–१० पुदीन्याची पाने पाण्यात उकळवून झोपण्यापूर्वी प्या. हे गॅस, ब्लोटिंग कमी करून पोटाला थंडावा देते.
या पानांच्या सेवनाने सकाळी पोट स्वच्छ होते, त्वचा चमकते आणि शरीरातील थकवा दूर होतो. नैसर्गिक ऊर्जेचा अनुभव मिळतो.