रोज खा ‘हे’ ड्रायफ्रुट्स आणि लिव्हर ठेवा फिट!

Aarti Badade

ड्रायफ्रुट्स यकृताचे 'बेस्ट फ्रेंड' आहेत!

यकृताला ठेवा निरोगी – आहारात या ड्रायफ्रुट्सचा समावेश करा.

dry fruits for liver | Sakal

यकृताचे महत्त्व

यकृत शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते,पोषक घटक शोषून घेते, पचन सुधारते,यकृताचे आरोग्य टिकवणे अत्यंत आवश्यक

मनुका (Raisins)

अँटीऑक्सिडंट्सने भरलेले,पचन सुधारते,यकृताचे नुकसान टाळते.

dry fruits for liver | Sakal

बदाम (Almonds)

व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्सचा स्रोत,यकृतातील चरबी तोडण्यास मदत,यकृताचे कार्य सुरळीत होते.

dry fruits for liver | Sakal

अक्रोड (Walnuts)

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स भरपूर,यकृतातील जळजळ कमी करते, यकृताचे कार्य सुरळीत होते.

dry fruits for liver | Sakal

खजूर (Dates)

फायबर आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत,विषारी घटक बाहेर टाकतो,पचन सुधारतो

dry fruits for liver | Sakal

अंजीर (Figs)

फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर,यकृताचे संरक्षण करतो,नियमित खाल्यास पचन सुधारतो

dry fruits for liver | Sakal

आहारात

हे ५ ड्रायफ्रुट्स तुमच्या आहारात रोज घ्या.यकृत ठेवा मजबूत – शरीर ठेवा तंदुरुस्त!

dry fruits for liver | Sakal

भूक की सिग्नल? पोटाचा आवाज नेमकं काय सांगतो!

Natural reasons behind stomach rumbling when hungry | Sakal
येथे क्लिक करा