Saisimran Ghashi
चीनमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस (HMPV) चे रुग्ण वाढत आहेत आणि भारतातही तीन रुग्ण आढळले आहेत.
या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तुमच्या आहारात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा.
भोपळ्याच्या बिया, बदाम, कडधान्ये, बेरी, टोमॅटो, आणि हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात.
अंडी, कडधान्ये, आणि दही खाल्ल्याने शरीर मजबूत होईल.
हिवाळ्यात कोमट पाणी, ग्रीन टी, आणि तुळशीचा चहा प्या.
प्रोबायोटिक पदार्थ दही शरीराच्या प्रतिकारशक्तीला बूस्ट करते.
तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.