Saisimran Ghashi
थंडीच्या दिवसांत हाडे आणि सांधे दुखण्याची समस्या निर्माण होते.
अशात हाडांना मजबूत करण्यासाठी भरपूर कॅल्शियम असेलेले 5 पदार्थ तुम्ही नक्की खाल्ले पाहिजेत.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा कॅल्शियमचा सर्वात मोठा स्त्रोत आहेत.
हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीरात कॅल्शियम वाढते.
सोयाफूडमध्ये भरपूर कॅल्शियम असते.
बदाममध्ये खूप कॅल्शियम असते.
वेगवेगळ्या डाळी खाल्ल्याने हाडात कॅल्शियम वाढते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.